वाचून दाखवा – Welcome to Swayam Digital
×

भानू काळे

वाचून दाखवा

आपल्याला जाणवतंय की वाचनसंस्कृती कमी होत चाललीय. इंटरनेटच्या विपुलतेमुळे माहितीचा महापूर आलाय आणि त्यात आपण वाचनापासून दूर वाहावत जातोय. भोवतालच्या इतर अनेक आकर्षित करणाऱ्या गोष्टींमुळे वाचनासाठी वेळ मिळेनासा झालाय. अशावेळी आपण मुलांना काहीतरी वाचून दाखवायला हवं. त्यांच्या मनात वाचनाविषयी गोडी निर्माण करायला हवी.

श्री भानू काळे याविषयी अप्रतिम विचार मांडतात. त्यांच्या ‘वाचून दाखवा’ या स्फुटलेखात ते वाचनसंस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा एक सोपा मार्ग आपल्याला सुचवतात.

वाचून दाखवा

लेखन : भानू काळे
अभिवाचन : प्रशांत साठे
संदर्भ : नव्या जगाची सुरवात

Thumbnail Design: सुमेध रानडे

 

Related Video

आठवतं?

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१