आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा – Welcome to Swayam Digital
×

नविन काळे

आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

नविन काळे यांच्या ‘आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा’ या लेखात ते मानवी मनाच्या व्याकुळतेचे मनोज्ञ दर्शन घडवतात. दोनतीन महिन्यांच्या छोट्याशा कालावधीत एखाद्या झाडासोबत निर्माण झालेलं भावनिक नातं इथे तरलपणे चितारलंय. असंख्य पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरलेला तो डेरेदार वृक्ष जेव्हा नुकत्याच आलेल्या वादळात उन्मळून पडतो, तेव्हा लेखकाच्या मनाची होणारी ती अव्यक्त घालमेल जाणून घेण्याकरिता आवर्जून ऐकावा असा संवेदनशील लेख.

‘आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा’
लेखक : नविन काळे
अभिवाचन : दत्ता सरदेशमुख

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends