कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

उज्ज्वला सहाणे

कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना

१००% कर्णबधिर, पण भरतनाट्यम नृत्यात पारंगत मुलीची ही 'प्रेरणा'दायी कहाणी तुमचं आयुष्य बदलून टाकेल ! ही पोस्ट वाचून व्हिडिओ नक्की शेअर करा ! तुमच्या त्या एका शेअर मुळे कोणाचं तरी आयुष्य बदलेल ! जन्माला आलेली आपली मुलगी चालू शकत नाही, बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही या गोष्टीने खचून जात केशव व उज्ज्वला सहाणे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..मात्र असं काय घडलं की त्यांनी आपला निर्णय बदलला ? संगीतातील सूर-ताल ऐकू येत नसूनही भरतनाट्यम नृत्यात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, इतके प्राविण्य प्रेरणाने कसे मिळवले ? 'आत्महत्येचा निर्णय' ते 'आपल्या मुलीला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार' या 'प्रेरणा'दायी प्रवासाविषयी सांगत आहे, खुद्द प्रेरणाची आई - डॉ. उज्ज्वला सहाणे

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१