EP 8 : Local Global | थॉमस कप - श्रीलंका | 21 May 2022 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

EP 8 : Local Global | थॉमस कप – श्रीलंका | 21 May 2022

जगभरातील नवनव्या घटनांचा मागोवा घेत त्यांचे विश्लेषण करणारे स्वयं पॉडकास्ट

आजच्या या खास भागात तुमच्यासाठी …

📌 १९८३ क्रिकेट वर्ल्डकपच्या ‘Turning Point’ ची पुनरावृत्ती २०२२ चा बॅडमिंटन थॉमस कप घडवून आणेल का?

📌 श्रीलंका नावाचा देश आज कोलमडून पडलाय. त्याला सावरण्याची संधी मिळेल का?

ह्या ताज्या बातम्या आणि त्याविषयीचे सखोल विश्लेषण घेऊन येत आहेत डॉ उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. ‼️

हे विशेष 'स्वयं पॉडकास्ट' नक्की ऐका आणि इतरांसोबत देखील शेअर करा !

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१