EP 26: Local Global |ऋषी सुनक यांचं नेतृत्व ब्रिटनचा चेहरामोहरा बदलणार का? | 3rd November 2022 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

EP 26: Local Global |ऋषी सुनक यांचं नेतृत्व ब्रिटनचा चेहरामोहरा बदलणार का? | 3rd November 2022

ब्रिटनमधील राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था अभूतपूर्व संकटात आहे. २०१६ च्या Brexit पासून याचे संकेत मिळायला सुरुवात झाली आणि गेल्या दोन महिन्यात झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीमुळे अवस्था अधिकच बिकट होत चाललीय. अशात नव्या नेतृत्वाला संधी मिळालीय. ऋषी सुनक ह्या परिस्थितीत बदल घडवायला सक्षम आहेत का? त्यांना योग्य तो पाठिंबा मिळेल का? ब्रिटनच्या राजकारणावर एक दृष्टिक्षेप टाकताहेत, डॉ उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१