Sagar Ashokrao Maidankar – Welcome to Swayam Digital
×

Sagar Ashokrao Maidankar

नमस्कार मी सागर मैदानकर अमरावती येथे प्राण्यांना वाचविण्याकरिता काम करतोय यामध्ये मी व माझे सहकारी 2005 पासून वन्य व पाळीव प्राण्यांना वाचविणे, त्याच्यावर उपचार करणे, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, प्राण्यांवरील होत असलेले अत्याचार कमी करण्याकरिता कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे व या प्राण्यांना मुक्त करणे यासाठी काम करतोय व मला माझे हे काम लोकांपुढे मांडून […]
 

Published : 22 May, 2021

नमस्कार मी सागर मैदानकर अमरावती येथे प्राण्यांना वाचविण्याकरिता काम करतोय यामध्ये मी व माझे सहकारी 2005 पासून वन्य व पाळीव प्राण्यांना वाचविणे, त्याच्यावर उपचार करणे, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, प्राण्यांवरील होत असलेले अत्याचार कमी करण्याकरिता कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे व या प्राण्यांना मुक्त करणे यासाठी काम करतोय व मला माझे हे काम लोकांपुढे मांडून आणखी लोक या मोहिमेमध्ये सामील व्हावे असे वाटते करिता मला आपल्यासोबत सादरीकरण करावयाचे आहे, धन्यवाद.
Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

I am the Creator

What is Law of Attraction and how it can be used for your personal growth? tells, Vaishnavi Kanitkar

Tang Ping - आरामही राम हैं!

’Tang Ping’ नावाची एक अनोखी चळवळ चीनमधील तरुणाईने सुरु केलीय. जगावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या चीनच्या हुकूमशाहीला त्याच्याच...

सामान्यांतील असामान्यत्व

आपले रोजचे आयुष्य जगत असलेली सामान्य माणसं कधीतरी, दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा तद्वत असामान्य कृती करुन जातात. एक लघुपटाने...